वर्षभरात सोशल मीडियावर गाजलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा... - overview of important events happening on social media
🎬 Watch Now: Feature Video
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. २०१९ हे वर्ष अनेक घडामोडींनी गाजलं. या वर्षात लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, कलम ३७०, अयोध्या प्रकरण, देशात अनेक ठिकाणी पूरस्थिती, हैदराबाद बलात्कार प्रकरण, CAA आणि NRC अशा अनेक घटना घडल्या. या सर्व घटना सोशल मीडियावर गाजल्या. पाहुया सोशल मीडियावर गाजलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा...
Last Updated : Dec 28, 2019, 10:15 PM IST
TAGGED:
year ended social media