Ambedkar Jayanti 2022 : नागपुरात मध्यरात्री हजारोंच्या उपस्थितीत आंबेडकर जयंतीचा जल्लोष.. फटाक्यांची आतिषबाजी - दीक्षाभूमी नागपूर
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Bharatratna Dr Babasaheb Ambedkar ) यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते ( Ambedkar Jayanti 2022 ) आहे. नागपुरातही आंबेडकर जयंती धडाक्यात साजरी करण्यात ( Nagpur Ambedkar Jayanti Celebrations ) आली. आज सकाळपासून दीक्षाभूमीवरही ( Dikshabhoomi Nagpur ) हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी पोहोचत आहेत. नागपुरच्या संविधान चौकावरचा ( Sanvidhan Chowk Nagpur ) काल रात्रीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, त्यात हजारो लोकं सविधान चौकाजवळ गोळा होऊन बाबासाहेबांचा जयघोष करत असतानाचे दिसत आहे. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नागपुरात अनेकांनी आतिषबाजी केली होती. तर मोठ्या संख्येने लोकं संविधान चौकात पोहोचले होते.