Symbolic Funeral Procession Of Shinde : पुण्यात शिवसैनिकांनी काढली शिंदेंची प्रतिकात्मक अंतयात्रा - Aggressive Shivsena activists protested by symbolic funeral

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 26, 2022, 8:32 PM IST

पुणे - बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Rebel Shivsena leader Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन ( Agitation Against Rebel MLA ) होत आहे. पुण्यातही आज शिवसैनिकांच्यावतीने बंड नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दिवसभर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पुण्यातील टिंबर मार्केट ते संत कबीर चौक दरम्यान बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा रुग्ण वाहिकेमधून काढून निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी घेतलेला हा आढावा.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.