'मलंग'च्या त्या 'किसींग सीन'बद्दल पाहा काय म्हणाला, आदित्य रॉय कपूर !! - Disha Patani latest news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5619695-thumbnail-3x2-oo.jpg)
आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांच्या 'मलंग' चित्रपटात १ मिनीटाचा किसीं सिन आहे. मलंग चित्रपटाचे सध्या प्रमोशन जोरात आहे. दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर उपस्थित असताना या किसिंग सीनबद्दलचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला याला कलाकारांनी काय उत्तर दिले तुम्हीच पाहा...