5 वर्षातील कामगिरीचा विचार करून जनता योग्य कौल देईल; रक्षा खडसेंना विश्वास - रक्षा खडसे
🎬 Watch Now: Feature Video
'सबका साथ, सबका विकास', हे जे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत महत्त्वाकांक्षी योजना पोहचवल्या आहेत. गेल्या 5 वर्षातील कामगिरीचा विचार करून जनता निश्चितच योग्य कौल देईल, असा विश्वास रावेरच्या खासदार तथा भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंनी व्यक्त केला आहे.