Thalassemic children tested positive : नागपुरातील 4 थॅलेसेमियाग्रस्त मुलांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू - Thalassemia children HIV positive nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपुरात ब्लड ट्रान्सफ्यूजन नंतर कथितरित्या थॅलेसेमियाग्रस्त ( Thalassemic children HIV positive in nagpur ) चार मुले एचआयव्ही पॉझिटिव्ह आले आहेत. या पैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, कारवाई ( Thalassemia children HIV positive nagpur ) करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॉ. धकाते यांनी दिली.
Last Updated : May 26, 2022, 1:36 PM IST