अफलातून, असामान्य स्मरणशक्तीचा तीन वर्षांचा बालक; Video पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, शब्बास... - अभिनंदन सचिन रहाटकर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 28, 2022, 12:47 PM IST

Updated : May 28, 2022, 1:43 PM IST

नांदेड - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे. ती म्हण अर्धापूर तालुक्यातील एका तिन वर्षाच्या चिमुकल्यावर तंतोतंत खरी ठरते आहे. त्याचे नाव अभिनंदन सचिन राहटकर ( Abhinandan Sachin Rahatkar ) असून तो अर्धापूर शहरातील इंदिरानगर येथील आहे. बाल वयातच आई वडिलांचे संस्कार पडल्याने भविष्य उज्ज्वल होते. अभिनंदन सचिन रहाटकर याचे इंदिरानगर येथील अंगणवाडी शाळेत नुकतेच नाव दाखल केलेले आहे. तो तीन वर्षांचा असला तरीही त्याला दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना लाजवेल अशा प्रश्नांची उत्तरे येतात. त्याला प्रश्न विचारले असता तो फाडफाड उत्तरे देतो या चिमुकल्याच्या स्मरणशक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आहे. धड बोलताही येत नसलेल्या चिमुकल्या अभिनंदन सचिन राहटकर यास विचारले असता तो मला पोलीस व्हायचे असे उत्तर देतो आहे. अभिनंदनला ४० पश्न विचारले तो फटाफट उत्तर देतो, या बालकाचे तालुक्यातील अनेकांनी कौतुक केले आहे. ( General Knowledge boy ardhapur )
Last Updated : May 28, 2022, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.