Tarpaulin Stuck to Overhead Wire : ओव्हर हेड वायरला अडकली ताडपत्री; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 5, 2022, 6:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ठाणे - खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायरला ताडपत्री ( Tarpaulin stuck to overhead wire ) चिकटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत ( Central Railway traffic disrupted in Mumbai ) झाली आहे. गेल्या अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक यामुळे ( Up Down traffic affected in Mumbai ) प्रभावित झाली आहे. मेल एक्सप्रेसमधून एक ताडपत्री उडून ती ओव्हर हेड वायरला चिकटली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कसारा ते मुंबई आणि कल्याण ते कसारा या मार्गावर वाहतूक पूर्ण ठप्प आहे. रविवारी याच मार्गावर रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक ( rail manager to visit rail workd ) पाहणी करण्यासाठी येत असताना हा प्रकार घडला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.