Bachhu Kadu on Ranjit Sinha Disale : रणजितसिंह डीसलेप्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू - मंत्री बच्चू कडू - बच्चू कडूंचा रणजित सिंह डिसलेंसोबत संवाद
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डीसले ( Ranjit Sinha Disale ) यांच्या परदेशात जाण्याच्या अर्जावरून वाद निर्माण झाला. त्यांनी केलेला अर्ज साध्या कागदावर केल्याने हा वाद निर्माण झाला. पण हा विषय मोठा होताना काही प्रशासनिक चुका झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करू, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत. ( Ranjit Sinha Disale ते ईटीव्ही भारतशी बोलत होते. यावेळी त्यांचं डिसले गुरुजीशी बोलणं झाले ( Bacchu Kadu Talked with Bacchu Kadu ) असून त्यांनी नाराज किंवा दुःख करून घेऊ नये, कारण त्यांच्यासारख्या शिक्षकांची राज्याला गरज आहे, असेही मंत्री कडू म्हणाले.