अमरावती : यंदा वर्धा नदी तुडुंब; कौंडण्यपूरच्या पुलापर्यंत पोहेचले पाणी, पाहा व्हिडीओ - amravati wardha river news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13313858-54-13313858-1633846674133.jpg)
अमरावती - यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पावसाळा झाल्याने राज्यभरातील नदी-नाले, धरण, तलाव तुडुंब भरले आहे. ज्या वर्धा नदीवर पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण आहे. ती वर्धा नदी या वर्षी तुडुंब भरली असून विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यापूरातील पुलाला खालून पाणी सध्या टेकले आहे. त्यामुळे येथे येणारे भाविक आणि पर्यटक बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहे.