Cruise Drug Case : एनसीबी कारवाईपूर्वीचे क्रुझ ड्रग्स पार्टीचे व्हायरल व्हिडिओ - आर्यन खान
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कॉर्डीला क्रुझ ड्रग्स पार्टीत एनसीबीने कारवाई करत छापेमारी केली होती. या कारवाई आर्यन खानसह इतरांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. याच छापेमारी पूर्वी क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांत व्हायरल झाले आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची खात्री ईटीव्ही भारत करत नाही.