VIDEO : आम्ही नाराज नाही, ऐका, पंकजा मुंडेंची संपूर्ण पत्रकार परिषद -
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : केंद्रीय मंत्रिमडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट करतानाच पक्षाच्या निर्णयावर आक्षेप नसल्याचे मुंडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. समर्थकांमध्ये जी भावना आहे, ती प्रेमातून आहे. त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल असेही मुंडेंनी म्हटले आहे.