VIDEO : ताईंचा आदेश आमच्यासाठी अंतिम, ऐका काय म्हणाले मुंडे समर्थक - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12446490-thumbnail-3x2-collage.jpg)
मुंबई : दिल्लीतून परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी मंगळवारी मुंबईत नाराज समर्थकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढली. यानंतर काही समर्थकांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. ताईंचा आदेश आमच्यासाठी अंतिम असल्याचे समर्थकांनी यावेळी बोलताना सांगितले.