भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, बघा...थरारक व्हिडीओ - इमारत कोसळली थरारक व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4226064-thumbnail-3x2-bhiwandi.jpg)
भिवंडी महापालिका क्षेत्रातील पिरानी पाडा भागातील गैबी नगर येथील चार मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला तर 6 गंभीर जखमी झाले आहेत. बघा... ही इमारत कोसळण्याचे थरारक दृश्य...