Nagpur Children Vaccination : नागपुरातील 47 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात - नागपूर 15 ते 18 वयोगट लसीकरण केंद्र
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14082185-thumbnail-3x2-vacchinationngp.jpg)
नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये ( Nagpur Children Vaccination ) 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरातील 47 केंद्रांवर आज सकाळी ( Nagpur Children Vaccination Center ) दहा वाजतापासून मनपा प्रशासनाने ( Nagpur Municipal Corporation ) प्रत्यक्ष लसीकरण सुरू केले. याकरिता नागपूर शहरांतील 14 लसीकरण केंद्र मनपा प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आली असून 33 शाळांच्या मागणीनंतर मुलांना शाळेतच लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकंदरीत नागपुरातील परिस्थितीचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.