भारूड, गौळण, अभंग, ओव्या...आषाढीनिमित्त जाणून घ्या वारीचं वेगळेपण - भारतीय संत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 10, 2019, 7:05 AM IST

चला जाऊ, पाहू डोळा, असं संत तुकोबांनी वारीविषयी म्हटलंय तर, माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, असं माऊलींनी म्हटलंय...नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, न सांडिती वारी पंढरीची, अशा शब्दांत संत नामदेवांनी वारीचा महिमा वर्णन केलाय, असं वारीवरील साहित्य ­ अमापच. यातीलच काही संत साहित्याचे प्रकार आज जाणून घेऊयात.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.