पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणं वाईट नाही - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीसांची शरद पवार यांच्यावर टीका
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रातील विरोधक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadanvis on Sharad Pawar birthday) यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल (Devendra Fadnavis attacks Sharad Pawar)केला. पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणं वाईट नाही, पण त्यांचा पक्ष 10 खासदारांचा आकडाही पार करू शकले नाहीत, असं फडणवीस म्हणाले. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मुस्लीम आरक्षणाची मागणी करणारी काँग्रेस राष्ट्रवादी आज शिवसेनेसोबत सत्तेत आल्याने मुस्लिम आरक्षणावर गप्प आहे. मुस्लिम आरक्षणाची त्यांची मागणी हा केवळ दिखावा होता हे यावरून स्पष्ट होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.