सांगली : आता पुन्हा जगण्याची लढाई सुरू... पूरग्रस्तांचे भीषण वास्तव - सांगली जिल्हा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12643194-thumbnail-3x2-d.jpg)
सांगली - महापूर आता ओसरला आहे. पण, महापुराच्या तडाख्याने अनेकांचे संसार उधवस्त झाले आहेत. होत्याचे नव्हते झाले, घर वाहून गेले, संसार उघड्यावर पडला आहे. काय करायचे हा प्रश्न अनेकांच्या समोर उभा ठाकला आहे. यापैकी वाळवा गावातील एक कुटुंब. दोन वेळा पुराशी सामना करणारे वडर कुटुंबीयांचे घर यंदा मात्र कोसळून गेले आहे,त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या या कुटुंबांना आता पुन्हा जगण्याची लढाई करावी लागणार आहे. पाहूया महापुरा नंतरची जगण्याची लढाई..