आत्महत्येसाठी २२ वर्षीय तरुणी चढली ५ मजली इमारतीवर, पोलिसांनी समजूत घालण्याचा केला प्रयत्न - womant attempt to suicide
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11546462-965-11546462-1619443898455.jpg)
मुंबई- मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या एमपी मिल कंपाऊंडच्या बिल्डिंग क्रमांक 3 च्या गच्चीवर 22 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरगुती भांडणामुळे वैतागून ही महिला सोमवारी सकाळी इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. ताडदेव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन महिलेची समजूत घातली. महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे.
Last Updated : Apr 26, 2021, 8:24 PM IST