thumbnail

सुप्रिया सुळेंनी केले चंद्रकांत पाटलांचे स्वागत, पाहा व्हिडिओ

By

Published : Nov 27, 2019, 12:13 PM IST

विधानसभेचे १ दिवसीय अधिवेशन घेण्यात आले. यामध्ये आमदारांना शपथ देण्यात आली. मात्र, त्यापूर्वी विधानभवनाच्या आवारात खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या गळाभेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगीचे काही क्षण...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.