पुणे-बंगळुरु महामार्गावर अजूनही पाणी; नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे पोलिसांचे आवाहन - कोल्हापूर पूर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी अद्याप पुणे - बंगळुरू महामार्गावर पुराचे पाणी असून सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे. आज सकाळपासून पंचगंगा नदीची पाणी पातळीसुद्धा खालावली आहे. सद्याची पाणीपातळी 54.10 फुटांवर आहे. मात्र, अजूनही महामार्गावर पाणी आहे. पावसाने अशाच पद्धतीने विश्रांती घेतली तर उद्यापर्यंत पाणी उतरण्याची शक्यता आहे.