ST WORKER STRIKE : एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम; आझाद मैदानातून घेतलेला आढावा... - ST Workers Strike Updates
🎬 Watch Now: Feature Video
एसटी महामंडळाचे ( MSRTC ) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप ( ST WORKER STRIKE ) पुकारला आहे. एसटी कर्मचार्यांच्या संपाचा आज सलग 17 वा दिवस आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ मिळाल्यानंतर एसटी कर्मचारी संप मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, विलीनीकरणाच्या मागणीवर आजही कर्मचारी ठाम आहेत. या संपाचा आझाद मैदानातून घेतलेला आढावा...