कौतुकास्पद.! वया पेक्षा रक्तदानाचाच आकडा जास्त; तब्बल ५४ वेळा रक्तदान करणारा डॉक्टर - maharashtra
🎬 Watch Now: Feature Video
हिंगोली शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरने जागतिक रक्तदातादिनी जीवनामध्ये रक्तदानाचे महत्त्व दाखवून दिले आहे. डॉक्टराचे वय ५२ वर्षे असून त्यांनी आतापर्यंत ५४ वेळा रक्तदान केले आहे. डॉक्टर श्रीनिवास कंदी असे या रक्तदाता डॉक्टरांचे नाव आहे.