आज 'बाळासाहेब' असते तर....
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - ज्यांनी मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती. त्यांनी सत्तेबाहेर असतानाही राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल ठेवला होता. व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख हा बाळासाहेबांचा प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कायम फटकारे ओढले. आजची शिवसेनेची परिस्थिती पाहिली तर शिवसेना दुसऱ्यांदा राज्यात सत्तेत आली आहे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर संघर्ष केला. त्याच काँग्रेसबरोबर शिवसेनेनी सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्रीपद मिळवलंय. मात्र, आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असती? पाहा ईटीव्ही भारतचा विशेष आढावा...