VIDEO : गॅस पंपावर सुरक्षा रक्षक व रिक्षा चालकामध्ये तुफान हाणामारी.. - गॅस पंपावर रिक्षाचालक-सुरक्षारक्षक मारामारी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14092928-836-14092928-1641293782091.jpg)
मुंबईतील बांद्रा बीकेसी पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या महानगर गॅस पंपावर रिक्षामध्ये गॅस भरण्याचा वादामुळे सिक्युरिटी गार्ड आणि रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पाहायला मिळत आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. रिक्षा चालक रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी आला होता. मात्र त्यादरम्यान रिक्षाचालक आणि गॅस पंपावर असलेल्या सिक्युरिटी गार्डमध्ये बाचाबाची सुरू झाली. मात्र या बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले.