अर्थसंकल्प २०२१ : आयएमसीचे सौरभ शाह यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही 70 टक्क्यांहून अधिक असल्यामुळे याचा फायदा येणाऱ्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला होईलच, याबरोबरच केंद्र सरकारकडून सरकारी कंपन्यांच्या समभाग विक्री केल्यानंतर केंद्र सरकारकडे ही मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होणार आहे, असे मत आयएमसी इंटरनॅशनल बिझनेसचे को. चेअरमन सौरभ शाह यांनी व्यक्त केले. पाहा अर्थ संकल्पावर शाह यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने केलेली खास बातचित...