जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या भक्तीने पवित्र झालेला 'भामचंद्र डोंगर' - pune district
🎬 Watch Now: Feature Video
पंधरा दिवस संत तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगरावर अनुष्ठान केले. त्यानंतर त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्याचे बोलले जाते. भामचंद्र डोंगरावर विठ्ठलाची आस लागलेल्या तुकाराम महाराजांना निर्गुण-निराकार विठ्ठलाची भेट झाली. याच भामचंद्र डोंगरावर पांडवकालीन गुहा आहे. तसेच गुहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दगडात कोरलेले शिल्पही आहे. या भक्तीचा महिमा येथे येणारा प्रत्येक भाविक आपल्याला सांगतो...
Last Updated : Feb 27, 2020, 11:07 AM IST