संत एकनाथ महाराजांची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे रवाना - wakhri news
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर (पंढरपूर) - टाळ-मृदंगाच्या तालावर, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात श्री संत एकनाथ महाराज्यांची पालखी वाखरीत दाखल झाली. संत ज्ञानेश्वर महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या पालखीची भेट घेऊन संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.