देशाच्या यंत्रणांमध्ये सचोटी आणि सच्चाई जिवंत आहे; पेगसिस प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया - सर्वोच्च न्यायालय
🎬 Watch Now: Feature Video
सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. देशाच्या यंत्रणांमध्ये सचोटी आणि सच्चाई जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाला याची दखल घ्यावीशी वाटली हा एक आशेचा किरण आहे आणि विरोधी पक्षांसाठी मोठा विजय आहे. पेगासिसच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि पत्रकार यांचे टॅप केले जायचे. या प्रकरणात संसदेचे सत्र वाया गेले. विरोधकांची मागणी होती की गृहमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्री येऊन उत्तर द्यावं, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.