VIDEO : 'नियती कोणालाही माफ करत नाही, त्रासाच्या प्रत्येक सेकंदाची किंमत चुकवावी लागेल' - प्रत्येक सेकंदाची किंमत चुकवावी लागेल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरूंगात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेक नेत्यांवर कारवाई केली जात आहे. सत्ता नसल्याच्या संतापातून भाजपा हे कृत्य करत आहे. त्यांच्या मनात चीड निर्माण झाली असून ते सत्तेसाठी काहीही करत आहेत. मात्र ज्यांच्यावर अन्याय होत आहे, त्याची भरपाई कोण करणार. या पापाची त्यांना किंमत चुकवावी लागेल, असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला.