आता अश्रूंचा पूर...मातीत मिळालेला संसार पाहून फुटतायत हंबरडे - सांगली पूर
🎬 Watch Now: Feature Video
आता पुढे काय ? हा मोठा प्रश्न पुरग्रस्तांपुढे उभा राहिला आहे. येथील नागरिक पूरग्रस्त छावणीच्या आसऱयावर दिवस काढताहेत. काही नागरिक आपल्या उध्वस्त झालेल्या घरांच्या भींतींकडे बघून टाहो फोडताहेत. तर, कुठे या संकटघडीला कोणी मदतीला धावून येईल का? हे संसार पुन्हा उभे राहतील का ? असे प्रश्न सध्या या ठिकाणी घुटमळत आहेत...