Nanded : गावात आर्ची आली अन् एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी - Sairat' fame Rinku Rajguru
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13441970-113-13441970-1635049543092.jpg)
सैराट चित्रपट फेम आर्ची उर्फ रिंकू राजगुरुला पाहण्याची संधी शनिवारी नांदेडकराना मिळाली एका कापड दालनासाठी उदघाटन कार्यक्रमासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरु नांदेडला आली होती. यावेळी रिंकू राजगुरुने सैराट चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग सादर करत तरुणांची मने जिंकली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हान आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु यांच्या हस्ते या किसान मॉलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी रिंकू राजगुरु हिने पत्रकारांशी संवाद देखील साधला. दरम्यान आर्चीला पाहण्यासाठी चाहते तरुण तरुणीची मोठी गर्दी होती.