रोटी बँक भागवतेय गरजुंची भूख - रोटी बँक मुंबई बातमी
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - संपूर्ण जगात कोरोना संकट आहे. महाराष्ट्र आणि मुंबई याला अपवाद नाही. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पोट असणाऱ्या आणि मुंबईबाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे या काळात हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन मुंबईचा डबेवाला यांच्या रोटी बँक माध्यमातून अडीचशे ते तीनशे लोकांना रोज पोटभर जेवण दिले जात आहे.