तौक्ते चक्रीवादळ : मंत्रालयासमोरील परिस्थितीचा आढावा - tauktae cyclone outside mantralaya situation
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसलेला आहे. मुंबईत रस्त्यालगतची जवळपास साडेचारशे झाडे उन्मळून पडली. मंत्रालयाच्या समोरील मुख्य रस्त्यांवरील जुनाट झाड सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झुकले आहे. झाड कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत, मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ते पाडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी घेतलेला आढावा.