'पी-305 बार्ज'वर अडकलेल्यांना वाचवण्याचा थरारक व्हिडिओ - तौक्ते चक्रीवादळ बातमी
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. बचावकार्य करतानाचे काही दृश्य 'ई टीव्ही भारत'च्या हाती लागले आहेत.