निर्बंधांनंतर लोकलमधील स्थितीचा "रियालिटी चेक" - corona
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार बस आणि रेल्वेतून केवळ आसन व्यवस्था असेल एवढेच प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. मात्र मुंबईतील लोकलमध्ये केवळ आसन व्यवस्थेइतक्याच प्रवाशांना प्रवास करण्याच्या दृष्टीने नेमकी काय व्यवस्था करण्यात आली आहे? याबद्दल प्रशासनाने काही स्पष्टता केलेली नाही. तसेच केवळ आसन व्यवस्थेइतकेच प्रवासी लोकलमधून प्रवास करू शकतील का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी..