मुंबईतील खंडीत वीज पुरवठ्याचा रुग्णालय सेवेवर परिणाम नाही - राजेश टोपे लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9145488-thumbnail-3x2-tope.jpg)
जालना - मुंबई शहरातील लाखो ग्राहकांना मुंबईबाहेर वीज तयार करून विविध वीज कंपन्याद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र, आज ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा अनेक रुग्णालयांवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा केली आहे. या काळात आरोग्य विभाग आणि रुग्णालयांनी काय काय उपाययोजना केल्या त्याची टोपे यांनी माहिती दिली.