VIDEO : पुण्यातील हत्ती गणपतीचे विसर्जन; ड्रोनद्वारे टिपलं दृश्य - pune hatti ganpati visarjan drone visuals
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13110292-thumbnail-3x2-k.jpg)
पुणे - येथील वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होत नाहीये. मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करण्यात आलं आहे. मानाच्या गणपती मंडळाबरोबर पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाचं विसर्जनदेखील सभा मंडपात होत आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथील हत्ती गणपती मंडळाचे विसर्जनदेखील मंडळाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात करण्यात आले आहे. या मंडळाच्या विसर्जनाचे ड्रोनद्वारे आकर्षक दृश्य चित्रित करण्यात आले. पाहा, व्हिडिओ...