'त्या' आमदाराची 'डीएनए' चाचणी केली पाहिजे - प्रवीण दरेकर - मुंबई राजकीय बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10858612-295-10858612-1614783453128.jpg)
मुंबई - भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे. आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए चाचणी मागणी आज (3 मार्च) विधानपरिषदेत करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. त्यांनी संबंधित आमदाराचे नाव जाहीर केले नसून लवकरच नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले.
Last Updated : Mar 3, 2021, 8:45 PM IST