राजकिय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली श्रद्धांजली
🎬 Watch Now: Feature Video
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या 100 व्या वर्षी रोजी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी पुण्यामध्ये निधन झालं. राजकिय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी बाबासाहेबांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहेत.