PMPML Bus hit Two Wheeler : पुण्यात बस चालकाला मारहाण - Viral Social Media Video
🎬 Watch Now: Feature Video

पुणे : औंध परिसरात एका दुचाकी चालकाला धक्का लागला म्हणून त्या दुचाकी चालकाने पीएमपीएमएल (Two wheeler hit PMPML Bus) थांबवली. आणि पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Social Media Video) झाला असून त्या दुचाकी चालकाविरोधात औंध पोलीस स्टेशन येथे मारहाणीची तक्रार दाखल झाली आहे. पुणे मनपा अशी बसवर पाटी लावण्यात आली होती.
Last Updated : Dec 13, 2021, 5:01 PM IST