Video : राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक... - Modi on Sharad Pawar Rajyasabha
🎬 Watch Now: Feature Video
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. पंतप्रधानांनी कोरोनावर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सर्व मुख्यमंत्र्यांच्या 23 बैठका घेतल्याचे सांगितले. मात्र काही बैठकींवर बहिष्कार टाकण्यात आला, असे ते म्हणाले. परंतु बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित रहावं या मताचे शरद पवार होते आणि ते स्वत: उपस्थित राहिले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.