लॉकडाऊनमुळे रोजगार तर गेला, पण दिव्यांग नागरिकांनी 'असा' शोधला पर्याय - पुणे दिव्यांग नागरिक न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कोरोना विषाणूच्या संकटामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांचे रोजगार धोक्यात आल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. पण अनेकांनी अशा परिस्थितीतही नवा रोजगार शोधून संकटाचे संधीत रुपांतर केलंय. पुण्यातल्या दिव्यांगांनी मास्कनिर्मितीस सुरुवात केलीय. त्याबाबत हा विशेष रिपोर्ट...