जनता कर्फ्यू; उस्मानाबादकर नागरिकांचा जनता कर्फ्यूत उत्स्फूर्त सहभाग - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6510669-thumbnail-3x2-osmjnt.jpg)
जनता कर्फ्यूमध्ये उस्मानाबादकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही नागरिक सकाळी गाड्या घेऊन रस्त्यावर आल्याने पोलिसांनी नागरिकांना जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन केले.