गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला फुलांची आरास - पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुल आरास व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 13, 2021, 9:41 AM IST

सोलापूर(पंढरपूर) - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्या निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास तयार करण्यात आली. नामदेव पायरी महाद्वाराजवळ देखील सजावट केली आहे. नवनाथ नामदेव मोरे व नानासाहेब बबन मोरे या विठ्ठल भक्तांनी या सजावटीसाठी दान केले आहे. या सजावटीमध्ये झेंडू, शेवंती, गुलाब, कामिनी अशा पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. कोरोनामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी 30 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.