ETV Bharat Special:वर्क फ्रॉम होम सोबतच "फार्म वर्क" करणाऱ्या भावांची कहाणी, पाहा VIDEO

By

Published : Aug 3, 2021, 2:04 PM IST

thumbnail
उस्मानाबाद: लॉकडाऊनदरम्यान वर्क फ्रॉम होम करत असतानाच माळरानावर नंदनवन फुलविण्याची किमया उस्मानाबादमधील दोन इंजिनिअर भावांनी करून दाखविली आहे. पंकज कावळे आणि उदय कावळे अशी या भावांची नावे असून त्यांची शेती करण्याची जिद्द सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. जाणून घ्या याविषयी या खास रिपोर्टमधून..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.