बळीराजासोबत एक दिवस: औरंगाबाद - सांगा शेती करायची कशी, बँकेच्या कर्जाने दबलेल्या कचरू पळसकरांचा सवाल - Kachuru Palskar
🎬 Watch Now: Feature Video

दुष्काळाचा सामना करणारा मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा पेरणी करण्यासाठी सज्ज झालाय. मात्र, नव्या जोमाने शेती करायला अनंत अडचणी असल्याने शेती व्यवसाय करावा कसा, असा प्रश्न या बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत' ने पळशी गावातील कचरू पळसकर यांच्या शेतात जाऊन घेतलेला हा खास आढावा...
Last Updated : Jul 1, 2019, 8:07 AM IST