Nitin Gadkari Shopping :...आणि नितीन गडकरी नातवांच्या खाऊसाठी पोहोचले दुकानात; व्हिडीओ व्हायरल - नितीन गडकरी मनिष नगर व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नव वर्षाच्या पूर्व संध्येला ( Nitin Gadkari At Shop ) नातवासाठी खाऊ घेण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी एका दुकानात पोहचले. यावेळी त्यांनी नातवांसाठी बरीच खरेदी केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. नेहमीच बोलण्यातून फटकेबाजी करणारे गडकरी कुटुंबाप्रती तेवढेच भाविक असतात हेच व्हिडिओतून दिसून येते.
Last Updated : Jan 1, 2022, 4:48 PM IST