Nawab Malik Allegations : कमीत कमी कोंबड्या, बकऱ्यांची तरी लाज राखा; मलिकांची राणेंवर टीका - नारायण राणे न्यूज टुडे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 27, 2021, 11:19 AM IST

Updated : Nov 27, 2021, 12:50 PM IST

मुंबई - शरद पवार (Sharad Pawar), प्रफुल पटेल (Praful Patel) हे संरक्षण (Defence) विषयक बैठकीसाठी गेले होते. मात्र भाजपाची आयटी (BJP IT Cell), सोशल मीडिया टीमकडून फोटो मॉर्फ करून व्हायरल केले जात आहेत. त्याला नारायण राणें (Narayan Rane) नी वेगळे स्वरूप दिले आणि मार्चपर्यंत महाविकास आघाडी सरकार कोसळणार, असे म्हटले होते. त्यावर मलिक यांनी टीकास्त्र सोडले. नवसाचे कोंबड्या, बोकडे कोकणात प्रसिद्ध आहेत. 23 वर्षात एवढे बकरे कोंबड्या जमल्या आहेत, त्यांना पाहुन राणेंना वाटत आहे की काहीतरी बोलावे, मात्र पक्षबदलू राणेंनी हे लक्षात ठेवावे की हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असे ते म्हणाले.
Last Updated : Nov 27, 2021, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.