जळगावच्या देवेशला राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान - NATIONAL BRAVERY AWARD RASHTHRAPATHI BHAWAN
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - जळगाव येथील गणितज्ज्ञ देवेश भईया याला गणित क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्यासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Last Updated : Jan 23, 2020, 7:46 AM IST